अविष्कार स्पर्धेतून ग्रामीण भागात नवे संशोधक घडतील – प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते
अविष्कार स्पर्धेतून ग्रामीण भागात नवे संशोधक घडतील – प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते अहिल्यानगर जिल्ह्यातील ३३ महाविद्यालयांचे ३९१ संशोधन प्रकल्प सादर ; २५ तज्ज्ञ परीक्षकांकडून परीक्षण संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क ग्रामीण…
