संगमनेरच्या दूषित पाणीपुरवठ्याची गंभीर दखल ; सांडपाण्याच्या स्रोतावर तातडीने उपाययोजना करा – पालकमंत्र्यांचे निर्देश
संगमनेरच्या दूषित पाणीपुरवठ्याची गंभीर दखल सांडपाण्याच्या स्रोतावर तातडीने उपाययोजना करा – पालकमंत्र्यांचे निर्देश संगमनेर / प्रतिनिधी : संगमनेर शहरातून वाहणाऱ्या सांडपाण्याच्या स्रोतामुळे पाणीपुरवठ्यात दूषित पाणी मिसळत असल्याच्या तक्रारीची पालकमंत्री तथा…
