सरकार आणतंय पैशाचा आव अन् जनता मात्र उपाशी ! दुष्काळात पंचनाम्यांचा टाईमपास नको – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
सरकार आणतंय पैशाचा आव अन् जनता मात्र उपाशी ! दुष्काळात पंचनाम्यांचा टाईमपास नको – माजी मंत्री बाळासाहेब थोरात संगमनेर प्रतिनिधी – राज्यात यंदा दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर असून खरीप हंगाम…
