पंडित नेहरूंनी आधुनिक भारताची पायाभरणी केली : माजी मंत्री बाळासाहेब थोरात — ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन
पंडित नेहरूंनी आधुनिक भारताची पायाभरणी केली : माजी मंत्री बाळासाहेब थोरात ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन संगमनेर (प्रतिनिधी) : महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह राष्ट्रपुरुषांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात…
