अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाईचा भीषण विळखा ! ३ लाख ३१ हजार नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून ; १६१ गावांतील ९६१ वाड्या-वस्त्यांना १६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा
अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाईचा भीषण विळखा ! ३ लाख ३१ हजार नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून १६१ गावांतील ९६१ वाड्या-वस्त्यांना १६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाईचे…
