संगमनेर शहर व तालुक्यातील… सामाजिक स्वास्थ बिघडविणाऱ्या हिंदुत्ववादी पदाधिकाऱ्यांवर आणि खोट्या बातम्या प्रसिद्ध करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
संगमनेर शहर व तालुक्यातील… सामाजिक स्वास्थ बिघडविणाऱ्या हिंदुत्ववादी पदाधिकाऱ्यांवर आणि खोट्या बातम्या प्रसिद्ध करणाऱ्यांवर कारवाईची मागणी मुस्लिम समाजातील तरुणांचे पोलिसांना निवेदन संगमनेर दि. 18 संगमनेर शहर आणि तालुक्यातील शांतता प्रिय…
