1 हजार हून अधिक वाहनांतून 12 हजार शेतकऱ्यांचा मुंबईच्या दिशेने लाँग मार्च !
1 हजार हून अधिक वाहनांतून 12 हजार शेतकऱ्यांचा मुंबईच्या दिशेने लाँग मार्च ! संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली अकोले येथून मुंबईच्या दिशेने भव्य राज्यव्यापी वाहन…
