अहिल्यानगर मध्ये ‘नो पार्किंग’च्या नावाखाली बेकायदेशीर दंडवसुलीचे रॅकेट ? — ‘एसीबी’ चौकशीसह फौजदारी कारवाईची शाकीर शेख यांची मागणी
अहिल्यानगर मध्ये ‘नो पार्किंग’च्या नावाखाली बेकायदेशीर दंडवसुलीचे रॅकेट ? ‘एसीबी’ चौकशीसह फौजदारी कारवाईची शाकीर शेख यांची मागणी अहिल्यानगर प्रतिनिधी – अहिल्यानगर महानगरपालिकेच्या पे-अँड-पार्क आणि नो पार्किंग व्यवस्थापनात नियमांचे उल्लंघन करून…
