देशाच्या कामगार चळवळीचे आधारवड साथी सायन्ना एनगंदूल यांचे निधन
देशाच्या कामगार चळवळीचे आधारवड साथी सायन्ना एनगंदूल यांचे निधन प्रतिनिधी — विडी कामगारांचे आधारवड, कामगार चळवळीचे अध्वर्यू , थोर समाजवादी नेते साथी सायन्ना एनगंदूल यांचे वृद्धापकाळाने आज पहाटे निधन झाले.…
