पुणे – नाशिक रेल्वे स्थगितीविरोधात संगमनेर पेटणार ! — ११ जुलैला बसस्थानकासमोर देवगाव ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण
पुणे – नाशिक रेल्वे स्थगितीविरोधात संगमनेर पेटणार ! ११ जुलैला बसस्थानकासमोर देवगाव ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संगमनेर | प्रतिनिधी पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प…
