संगमनेरचे सुसंस्कृत राजकारण राज्याला दिशादर्शक — महसूल मंत्री थोरात
संगमनेरचे सुसंस्कृत राजकारण राज्याला दिशादर्शक — महसूल मंत्री थोरात विरोधकांनी चुकीचे वागू नये. विनाकारण मनभेद करून चांगले वातावरण बिघडवू नये : संगमनेरच्या विरोधकांना कानपिचक्या एसटीपी प्लांट बाबत गैरसमज…
