अशी स्नेहाची सावली पुन्हा मिळणे नाही !
अशी स्नेहाची सावली पुन्हा मिळणे नाही ! प्राध्यापिका स्नेहजा रुपवते यांचा आज स्मृतिदिन. सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात उत्तुंग काम करणाऱ्या विशेषतः ग्रामीण भागातील बहुजन समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी आयुष्यभर धडपडणार्या स्नेहजाताई…
