मनसेच्या पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्याचा पोलिसांचा प्रयत्न फसला !
मनसेच्या पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्याचा पोलिसांचा प्रयत्न फसला ! प्रतिनिधी — संगमनेर शहर पोलिसांनी आज मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना शहर पोलिस ठाण्यात चहापानासाठी बोलावून चर्चा करण्याचा बनाव करीत अचानक सर्वांना ताब्यात घेऊन…
