यशोधन कार्यालयाचा आदिवासी कुटुंबास मदतीचा हात
यशोधन कार्यालयाचा आदिवासी भिल्ल कुटुंबास मदतीचा हात प्रतिनिधी — संगमनेर तालुक्यातील कोंची येथील भिल्ल आदिवासी कुटुंब सिंधुबाई बाळासाहेब माळी यांच्या घराचे जळीत झाल्याने त्यांचे संसारउपयोगी साहित्य, धान्य, कपडे आगीत जळून…
