डीजेच्या दणदणाटाविरोधात संगमनेरकरांचे प्रांताधिकार्यांना निवेदन — ढोल-ताशे, बँजो, फटाके अन् लेझर किरणांवरही बंदीची मागणी
डीजेच्या दणदणाटाविरोधात संगमनेरकरांचे प्रांताधिकार्यांना निवेदन ढोल-ताशे, बँजो, फटाके अन् लेझर किरणांवरही बंदीची मागणी संगमनेर / प्रतिनिधी : उत्सवांच्या नावाखाली सुरू असलेला डीजेचा कर्णकर्कश दणदणाट, ढोल-ताशे, बँजो, फटाके आणि लेझर किरणांचा…
