जिल्हा सहकारी बँक मध्ये आरक्षणाशिवाय होणाऱ्या नोकर भरतीला स्थगिती देण्याची मागणी
जिल्हा सहकारी बँक मध्ये आरक्षणाशिवाय होणाऱ्या नोकर भरतीला स्थगिती देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन अहिल्यानगर दि. 24 प्रतिनिधी — जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हा अहिल्यानगर यांनी त्यांच्या बँकेत ७०० नोकर…
