जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद करण्याच्या विरोधात छात्र भारतीचे ठिय्या आंदोलन !
जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद करण्याच्या विरोधात छात्र भारतीचे ठिय्या आंदोलन ! प्रतिनिधी— राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या विरोधात छात्र भारत विद्यार्थी संघटनेच्या वतीने संगमनेर बस स्थानक, व…
