संगमनेर बसस्थानकाचे गेट बंद ठेवण्याचा अजब कारभार ! ….. प्रवाशांची गैरसोय थांबवा ; दोन्ही प्रवेशद्वारे कायमस्वरूपी खुले ठेवण्याची मागणी
संगमनेर बसस्थानकाचे गेट बंद ठेवण्याचा अजब कारभार ! प्रवाशांची गैरसोय थांबवा ; दोन्ही प्रवेशद्वारे कायमस्वरूपी खुले ठेवण्याची मागणी संगमनेर / प्रतिनिधी : संगमनेर बसस्थानकातील पूर्वेकडील महत्त्वाचे प्रवेशद्वार बंद ठेवून प्रशासनाने…
