संगमनेर शिवसेना तालुकाप्रमुखांचे घारगाव येथे अन्नत्याग उपोषण सुरू !
संगमनेर शिवसेना तालुकाप्रमुखांचे घारगाव येथे अन्नत्याग उपोषण सुरू ! घारगाव पोलीस ठाणे स्थलांतर रद्द करण्याची मागणी ; ग्रामस्थही सहभागी प्रतिनिधी — संगमनेर शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी विविध मागण्यांसाठी घारगाव…
