टक्केवारीच्या राजकारणामुळेच निकृष्ट कामांना खतपाणी मिळत आहे ; कोल्हार घोटी राज्यमार्ग निकृष्ट कामाची चौकशी करा
टक्केवारीच्या राजकारणामुळेच निकृष्ट कामांना खतपाणी मिळत आहे ; कोल्हार घोटी राज्यमार्ग निकृष्ट कामाची चौकशी करा धांदरफळ परिसरातील कार्यकर्त्यांचे निवेदन – रास्ता रोको चा इशारा संगमनेर | प्रतिनिधी अकोले आणि संगमनेर…
