संगमनेर मध्ये सायक्लोथॉन फेरी संपन्न
संगमनेर मध्ये सायक्लोथॉन फेरी संपन्न मेडिकव्हर हॉस्पिटलचा उपक्रम प्रतिनिधी — जागतिक हृदय दिनाच्या (२९ सप्टेंबर) निमित्ताने मेडिकव्हर हॉस्पिटलच्या वतीने भव्य सायक्लोथॉन फेरी पार पडली. यामध्ये जवळजवळ अडीचशे ते तीनशे लोकांनी…
