पालघर ते मंत्रालय बिऱ्हाड मोर्चा !
पालघर ते मंत्रालय बिऱ्हाड मोर्चा ! आदिवासी पेसा कर्मचाऱ्यांची वारी मुख्यमंत्र्यांच्या दारी !! लॉन्ग मार्च… बिरसा ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर प्रतिनिधी दिनांक 4 — आदिवासी संवर्गातील पेसा मानधन तत्वावरील उमेदवारांना…
