महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी अबालवृद्धांची मोठी गर्दी
महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी अबालवृद्धांची मोठी गर्दी मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई प्रतिनिधी — अकोले येथील महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सकाळ -संध्याकाळ दर्शनासाठी अबालवृद्धांची मोठी गर्दी होत आहे. देवस्थानच्या वतीने विविध…
