महसूल मंत्र्यांनीच पकडून दिल्या वाळू उपसा करणाऱ्या बोटी !
महसूल मंत्र्यांनीच पकडून दिल्या वाळू उपसा करणाऱ्या बोटी ! महसूल पोलीस अधिकाऱ्यांची झाली तारांबळ ! जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी नाही का ? प्रतिनिधी — महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलांनी तालुक्याच्या पाहाणी दौऱ्यात…
