शुक्रवारी संगमनेर शहरातील काही भागात पाणीपुरवठा होणार नाही
शुक्रवारी संगमनेर शहरातील काही भागात पाणीपुरवठा होणार नाही म्हाळूंगी नदीवरील पूल खचल्याने पाईपलाईन तुटली प्रतिनिधी — म्हाळूंगी नदीवरील पूल खचल्यामुळे शहरातील नेहरू गार्डन आणि परदेश पुरा जल कुंभा वरील झोनमध्ये…
