पद्मश्री विखे पाटील कारखाना आता स्वतंत्र — खासदार डॉ. सुजय विखे पाटील
पद्मश्री विखे पाटील कारखाना आता स्वतंत्र — खासदार डॉ. सुजय विखे पाटील शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देणार… प्रतिनिधी — पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा प्रवास आता यशस्वी दिशेने…
