शरीरा बरोबरच मनाच्या स्वच्छतेचीही गरज ! – प्रा. सातपुते
शरीरा बरोबरच मनाच्या स्वच्छतेचीही गरज ! – प्रा. सातपुते प्रतिनिधी — कोणत्याही देशाचा विकास स्त्री पुरुष समानतेवरच अवलंबून असतो. आपला समाज प्रगत करायचा असेल तर शारीरिक स्वच्छतेबरोबर मानसिक स्वच्छता असणे…
