भाजप धर्मांधतेच्या आडून कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिजोऱ्या भरत आहे — कॉम्रेड डॉ. अशोक ढवळे
भाजप धर्मांधतेच्या आडून कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिजोऱ्या भरत आहे — कॉम्रेड डॉ. अशोक ढवळे प्रतिनिधी — भाजप आपला धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी देशात धर्मांध विष पेरत आहे. कॉर्पोरेट कंपन्यांचे नफे…
