Breaking News

पुणे – नाशिक संगमनेर मार्गे सेमी हायस्पीड रेल्वे… लढणाऱ्यांची चार दिशेला चार तोंडे !  — रेल्वे मिळवण्यासाठी एकीचा अभाव … आमदार – खासदार – पालकमंत्री यांच्या भूमिका संभ्रमात  — आमदार सत्यजित तांबेंनी जनतेवर सोपवले आंदोलन  ….जनता मात्र आंदोलनासाठी उदासीन असल्याचे चित्र  अवैध गर्भलिंग निदान चाचण्या व अवैध गर्भपात प्रकरणात आणखी एका डॉक्टरला अटक ! —  गुन्ह्यात अद्याप पर्यंत २४ आरोपींना अटक ….. ८ डॉक्टर, ३ मेडिकल स्टोअर चालक देखील तुरुंगात  — अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची माहिती  कोकणगाव विकासासाठी दीड वर्षांत २४७ लक्ष निधी  — निझर्णेश्वर मंदिर रस्ता व विविध विकासकामांचे भूमिपूजन – लोकार्पण शिक्षण संस्थांची मनमानी  — शालेय वस्तू खरेदी बाबत शिक्षण विभागाचे कुठलेही नियंत्रण नाही ! …पालकांना सांगेल त्या ठिकाणीच खरेदी करावी लागते  — कपड्यांचा आणि इतर वस्तूंचा दर्जाही चांगला नाही  मंत्र्यांनी दिशाभूल करू नये ! — आमदार सत्यजित तांबे यांचे शालेय शिक्षण विभागावर गंभीर आरोप 

संगमनेर – अकोले महसूल घोटाळा !

संगमनेर – अकोले महसूल घोटाळा ! महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कारवाई होऊ देतील काय ? सात वर्ष झाले तरी ‘त्या’ कारखाना संचालकाने लाखो रुपयांचा दंड भरला नाही… आदिवासी भूमिहन,…

निळवंडेच्या कालव्यातून दुष्काळग्रस्त भागाला तातडीने पाणी सोडा – आमदार बाळासाहेब  थोरात

निळवंडेच्या कालव्यातून दुष्काळग्रस्त भागाला तातडीने पाणी सोडा – आमदार बाळासाहेब  थोरात डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडून बंधारे भरू द्या प्रतिनिधी — अहमदनगर जिल्ह्याला वरदान असलेले भंडारदरा व निळवंडे धरण…

५१ हजार वृक्षारोपण संकल्प पूर्ती सोहळा संपन्न

५१ हजार वृक्षारोपण संकल्प पूर्ती सोहळा संपन्न प्रतिनिधी — मालपाणी परिवार चारिटेबल ट्रस्ट संगमनेर यांच्या सहकार्याने, ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक व ग्रामस्थ यांचे लोकसहभागातून दंडकारण्य अभियान अंतर्गत हरित वसुंधरा अभियानाचे प्रमुख…

विद्यार्थ्यांना कपाळावर गंध लावण्यास बंदी केल्यामुळे शाळेच्या गेटवर आंदोलन

विद्यार्थ्यांना कपाळावर गंध लावण्यास बंदी केल्यामुळे शाळेच्या गेटवर आंदोलन प्रतिनिधी — बहुजन विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे डी. के. मोरे जनता विद्यालय शाळेतील शिक्षक कर्मचारी विद्यार्थ्यांना कपाळावर गंध लावण्यास विरोध करतात…

महसूल विभाग आणि वसुलीचा गोरख धंदा !

महसूल विभाग आणि वसुलीचा गोरख धंदा ! अधिकाऱ्यांसह पुढार्‍यांचा आदिवासींच्या जमिनीवर डल्ला !! महसूलचा एक उपायुक्त तत्कालीन OSD सुद्धा लाभार्थी… गौण खनिज तस्करी, लँड माफिया सगळेच सामील… संगमनेर तहसील कार्यालयापासून…

अहमदनगर जिल्हा महसूल विभागाचा “काम कटाळा” चव्हाट्यावर !

अहमदनगर जिल्हा महसूल विभागाचा “काम कटाळा” चव्हाट्यावर ! संगमनेर तालुका – महसूल विभाग आणि वसुलीचा गोरख धंदा ! अनेक अवैध प्रकरणांच्या तक्रारी – कारवाई मात्र नाही संगमनेर तहसील कार्यालयापासून ते…

संगमनेर तालुक्यात अभ्यासिका व ग्रंथालयांसाठी 3 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर

संगमनेर तालुक्यात अभ्यासिका व ग्रंथालयांसाठी 3 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर  प्रतिनिधी — आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून तरुणांना विविध स्पर्धा परीक्षा अभ्यास व वाचनाकरता अद्यावत सुविधा उपलब्ध…

चिंचोली गुरव मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ; एका रात्रीत दोन ठिकाणी घरफोड्या 

चिंचोली गुरव मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ; एका रात्रीत दोन ठिकाणी घरफोड्या  प्रतिनिधी — संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या चिंचोली गुरव या गावांमध्ये एका रात्रीत दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या असून…

संगमनेरच्या विरोधकांचे कायम दुसऱ्याच्या झेंड्यावर…..

संगमनेरच्या विरोधकांचे कायम दुसऱ्याच्या झेंड्यावर….. विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकाराच्या निवडणुकीत नेहमीच पराभव प्रतिनिधी — निवडणुका आल्या की नेहमीप्रमाणे थोरात – विखे राजकीय कंपनीत कलगीतुरा सुरू होत असतो. या…

सातारा पोलिसांना पाठवले कॉ. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता ? पुस्तक

छात्रभारती, संभाजी ब्रिगेडने सातारा पोलिसांना पाठवले कॉ. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता ? पुस्तक प्रतिनिधी — संपूर्ण भारतभर नावाजलेले कॉम्रेड स्वर्गीय गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता ? या…

You missed

error: Content is protected !!