माझ्या कामाची पद्धत ज्यांना आवडत नसेल त्यांनी बदली करून घ्यावी — आमदार अमोल खताळ — कामगारांचा एक रुपयाही कुणाला खाऊ देणार नाही
माझ्या कामाची पद्धत आवडत नसेल तर बदली करून घ्यावी…. “माझ्या कामाची पद्धत एखाद्या अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला आवडत नसेल तर त्यांनी बदली करून घ्यावी. मात्र सामान्य नागरिक, लाडक्या बहिणी आणि…
