पुणे नाशिक रेल्वेच्या श्रेयवादाच्या लढाईत टोलवाटोलवी, फेकाफेकी अन् पळवापळवी !…. एका उद्विग्न संगमनेरकराची प्रतिक्रिया….
संगमनेर मार्गे जाणारा पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात आल्यानंतर संगमनेरकरांमध्ये तीव्र संतापाचे लाट पसरली आहे. एका संगमनेरकर नागरिकाने आपल्या भावना लिखित स्वरूपात व्यक्त केल्या असून ‘दैनिक…
