Breaking News

सोशल मीडियावर नौटंकी करणाऱ्यांनी फुकटचे श्रेय लाटू नये ; आमदार अमोल खताळांचा विरोधकांना थेट इशारा ! “मिसिंग लिंकवर उत्तर देताना विवेक ‘मिसिंग’ होता” — प्रा. सुषमा अंधारे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खुले पत्र शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ ? कर्जमाफी समितीची बैठक रद्द ; शेतकरी नेत्यांचा सरकारवर तीव्र आरोप संगमनेरला बदनाम करण्याचा नवख्यांचा डाव — दुर्गाताई तांबे —….नगरपालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यामुळे वैफल्यग्रस्ततेतून आरोप — चौकशीतून दूध का दूध, पाणी का पाणी…. तोंडाच्या वाफा दवडणारे तोंडघाशी पडतील संगमनेरला लवकरच मिळणार स्वतंत्र RTO कार्यालय !  — आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश…. परिवहन मंत्र्यांचे अधिकाऱ्यांना सकारात्मक निर्देश

चिमणी फक्त गाण्यागोष्टी साठी नाही तर जपण्यासाठी आहे…

चिमणी फक्त गाण्यागोष्टी साठी नाही तर जपण्यासाठी आहे… आज जागतिक चिमणी दिवस आहे. त्यानिमित्त ‘संगमनेर टाइम्स’च्या वाचकांसाठी कोपरगाव येथील एसएसजीएम महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका कांचन रूपटके यांनी लिहिलेला खास लेख…

नांदूर खंदरमाळच्या शेतकर्‍यांचा घारगाव महावितरण उपकेंद्रावर मोर्चा !

नांदूर खंदरमाळच्या शेतकर्‍यांचा घारगाव महावितरण उपकेंद्रावर मोर्चा ! वीज पुरवठा सुरळीत करण्याचे महावितरण अधिकार्‍यांचे शेतकर्‍यांना आश्वासन प्रतिनिधी — संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नांदूर खंदरमाळसह परिसरातील शेतकर्‍यांची पिके वीजेअभावी जळू लागली आहेत.…

संगमनेरात उंदरांची संख्या वाढत आहे !

संगमनेरात उंदरांची संख्या वाढत आहे ! घुबडांना आणि सापांना सांभाळा !! प्रतिनिधी — संगमनेर शहर आणि तालुक्यात उंदरांची संख्या वाढू लागल्याने शेतकरी आणि नागरिकांनी सावध व्हायला हवे. यामुळे भविष्यात आरोग्याचे…

महारक्तदान शिबिरात उच्चांकी रक्तदान !

महारक्तदान शिबिरात उच्चांकी रक्तदान ! १०३७ जणांचा सहभाग  शिवजयंती उत्सव युवक समिती चा उपक्रम प्रतिनिधी — शिवजयंती उत्सव युवक समितीच्या माध्यमातुन आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबीराने यावर्षीचा उच्चांक साधला आहे.…

जोर्वे सह सेवा सोसायटी तालुक्याच्या सहकाराची जननी — नामदार थोरात

जोर्वे सह सेवा सोसायटी तालुक्याच्या सहकाराची जननी — नामदार थोरात विष कालवणाऱ्या प्रवृत्तीपासून दूर रहा ! ७५ वर्षे पुर्तीनिमित माजी संचालकांचा सत्कार प्रतिनिधी —  सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (दादा) यांच्या व…

शिवजयंतीनिमीत्त महारक्तदानाचा संकल्प !

शिवजयंतीनिमीत्त महारक्तदानाचा संकल्प ! उत्सव युवक समितीचा उपक्रम ! प्रतिनिधी — शिवजयंती निमीत्ताने संगमनेरच्या शिवजयंती उत्सव युवक समितीने महारक्तदानाचा संकल्प केला आहे. शुक्रवारी दिवसभर चालणाऱ्या या महारक्तदान शिबीरात संगमनेरकरांनी मोठ्या…

सहकारी दूध संघ हे शाश्वत असून खासगींच्या आमिषाला बळी पडू नका — महसूल मंत्री थोरात

सहकारी दूध संघ हे शाश्वत असून खासगींच्या आमिषाला बळी पडू नका — महसूल मंत्री यांनी राजहंस गोधन कर्ज वितरणाचा प्रसंगी ! प्रतिनिधी — दुग्ध व्यवसायामुळे ग्रामीण भागात अर्थव्यवस्था मजबूत झाली…

आईच्या मृत्यूला आडवी आली मुलगी !

आईच्या मृत्यूला आडवी आली मुलगी ! आर्या नवलेला  वीरश्री पुरस्कार ! प्रतिनिधी — आईचा मृत्यू आणि जीवन यात काही सेकंदाचे अंतर राहिले होते. परंतु बारावर्षीय चिमुरड्या लेकीने मोठे प्रसंगावधान व…

हे तर सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण — आमदार राधाकृष्ण विखे पाटील

हे तर सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण — आमदार राधाकृष्ण विखे पाटील वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय सरकरकडून मागे !  प्रतिनिधी — वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय अखेर आघाडी सरकारला मागे घ्यावा लागला.…

तरुणीचा विनयभंग करून तिच्या आई-वडिलांना मारहाण 

तरुणीचा विनयभंग करून तिच्या आई-वडिलांना मारहाण  घारगाव मध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल प्रतिनिधी — महाविद्यालयात शिकत असलेल्या मैत्रिणी शिर्डी येथे दोन महिन्यापूर्वी गेल्या होत्या. त्यासाठी वापरलेल्या खासगी वाहनाचे राहिलेले भाडे…

You missed

error: Content is protected !!