Breaking News

संगमनेर तालुक्यातील दुष्काळी गावांचा पालक सचिवांकडून प्रत्यक्ष पाहणी दौरा ; पाणी, चारा आणि पीक नुकसानीचा घेतला आढावा — भविष्यातील नियोजनाचे अधिकाऱ्यांना निर्देश साकूर पठारच्या १५ गावांसाठी २२४.९४ कोटींची उपसा जलसिंचन योजना ; मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी प्रस्ताव ! आमदार अमोल खताळ यांची माहिती संगमनेरमध्ये चक्क दोन डुकरांची चोरी ! अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल मधमाशीपालनातून शेतीला पूरक व्यवसायाच्या संधी ; ओझर येथे कृषिदूतांचे प्रात्यक्षिक दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा महोत्सवाच्या २५ कोटींच्या निविदेला काँग्रेसचा विरोध ! उत्सवापेक्षा शेतकऱ्यांच्या सिंचनाला आणि पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे

जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध करून देणार — पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध करून देणार — पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – जिल्ह्यात नवीन उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी शासनाकडून पुढाकार घेतला जात असून, या…

महिलांनी कोणाच्याही अधिपत्याखाली राहू नये ; राहुल गांधींचा मनुस्मृतीवर घणाघाती हल्ला

महिलांनी कोणाच्याही अधिपत्याखाली राहू नये ; राहुल गांधींचा मनुस्मृतीवर घणाघाती हल्ला संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यात आयोजित ‘छात्रो की गुंज’ (Chhatron Ki Goonj)…

पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची स्थानिक गुन्हे शाखेकडून सुटका ; दरेवाडी येथून दोन आरोपी ताब्यात

पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची स्थानिक गुन्हे शाखेकडून सुटका ; दरेवाडी येथून दोन आरोपी ताब्यात संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – कोपरगाव येथून पळवून नेलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा स्थानिक गुन्हे शाखेने…

घारगाव पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा ; २ लाख ५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त — पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

घारगाव पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा ; २ लाख ५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त — पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल संगमनेर प्रतिनिधी :  घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सारोळे पठार गावाच्या शिवारात…

दरोड्याचा कट उघडकीस ; २ गावठी कट्टे व ४ काडतुसे जप्त

दरोड्याचा कट उघडकीस ; २ गावठी कट्टे व ४ काडतुसे जप्त संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – जिल्ह्यात दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी सुरू असलेल्या दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंगदरम्यान स्थानिक…

गाढवे चोरणारी आणि दरोड्याचा डाव आखणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

गाढवे चोरणारी आणि दरोड्याचा डाव आखणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद सहा आरोपी ताब्यात ; १० लाख ४८ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त पैठण, पाथर्डी आणि राहाता येथील गाढव चोरीचे…

हत्यार तस्करीचा पर्दाफाश ; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद

हत्यार तस्करीचा पर्दाफाश ; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –  जिल्ह्यातील अवैध शस्त्रास्त्र वाहतुकीला चाप लावत स्थानिक गुन्हे शाखेने शनिशिंगणापूर परिसरात एक धाडसी कारवाई करत गावठी…

अहिल्यानगरमध्ये गुटखा-मावा माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

अहिल्यानगरमध्ये गुटखा-मावा माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ४१ गुन्ह्यांमध्ये तब्बल ९४ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ; ५८ आरोपी अटक संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क :  अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध…

गोवा बनावटीच्या दारूची तस्करी उघड

गोवा बनावटीच्या दारूची तस्करी उघड  २६ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त – चालक ताब्यात संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – स्थानिक गुन्हे शाखेने आज मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूची अवैध…

घरासमोर गांजाची लागवड ; पोलिसांचा छापा

घरासमोर गांजाची लागवड ; पोलिसांचा छापा ३ लाख २३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –  पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धनगरवाडी, ता. जि. अहिल्यानगर येथे घरासमोर अवैधरित्या गांजाची…

error: Content is protected !!