आमदार थोरात यांच्या मागणीमुळे निळवंडे कालव्याचे आवर्तन वाढले
आमदार थोरात यांच्या मागणीमुळे निळवंडे कालव्याचे आवर्तन वाढले प्रतिनिधी — निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून सुरू असलेले आवर्तन वाढवून दुष्काळी भागातील जास्तीत जास्त गावांमधील शेतकऱ्यांना पाणी मिळावे अशी मागणी निळवंडे धरणाचे…
