महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबर पासून बेमुदत संपावर !
महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबर पासून बेमुदत संपावर ! प्रतिनिधी — आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी चार डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती अंगणवाडी…
