छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात शिष्टमंडळाने घेतली आमदार थोरातांची भेट !
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात शिष्टमंडळाने घेतली आमदार थोरातांची भेट ! आमदार थोरातांची भूमिका सकारात्मक प्रतिनिधी — संगमनेर शहरात प्रस्तावित असलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ…
