पुणे विद्यापीठात ७० हजारांत विकली जात होती बोगस पदवी ! — कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई
पुणे विद्यापीठात ७० हजारांत विकली जात होती बोगस पदवी ! कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पवित्र प्रांगणात चालणाऱ्या काळ्या कारभाराचा आणखी एक खळबळजनक…
