बनावट विदेशी दारूच्या साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा — १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
बनावट विदेशी दारूच्या साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त संगमनेर प्रतिनिधी – स्थानिक गुन्हे शाखेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत बनावट लेबल…
