सह्याद्री वाचवायचा असेल तर आधी समाजाची मानसिकता जागी करावी लागेल
सह्याद्री वाचवायचा असेल तर आधी समाजाची मानसिकता जागी करावी लागेल पश्चिम घाट बचावासाठी अकोलेत संयुक्त ग्रामसभा; आदिवासी समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर अकोले : प्रतिनिधी सह्याद्रीचे संरक्षण हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न…
