राजापूर जि.प. केंद्र शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का ? पालकांचा सवाल
राजापूर जि.प. केंद्र शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का ? पालकांचा सवाल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने घेतली गंभीर दखल संगमनेर प्रतिनिधी : राजापूर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती…
