सहकाराचा बुरखा अन् स्वार्थाचा विळखा : आटपाट नगरीतील राजकीय ‘सर्कस’ आणि रयतेची होणारी फसवणूक !
सहकाराचा बुरखा अन् स्वार्थाचा विळखा : आटपाट नगरीतील राजकीय ‘सर्कस’ आणि रयतेची होणारी फसवणूक ! आटपाट नगरीच्या राजकारणात सध्या एका नव्या आणि किळसवाण्या नाट्याचा प्रयोग सुरू आहे. एरवी व्यासपीठावरून…
