गणेश विसर्जनासाठी एकविराच्या ४५० युवक – युवतींची सेवा
गणेश विसर्जनासाठी एकविराच्या ४५० युवक – युवतींची सेवा पर्यावरणपूरक विसर्जनासह निर्माल्य संकलन ; प्रवरा नदीकाठी सुरक्षिततेची व्यवस्था संगमनेर प्रतिनिधी : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये गणेश विसर्जन शांततापूर्ण…
