मुळा नदी पात्रात बेकायदेशीर रस्ता बनवणाऱ्या वाळू तस्करांना पारनेरच्या बड्या सत्ताधारी नेत्याचा आशीर्वाद !!
मुळा नदी पात्रात बेकायदेशीर रस्ता बनवणाऱ्या वाळू तस्करांना पारनेरच्या बड्या सत्ताधारी नेत्याचा आशीर्वाद !! प्रतिनिधी — मुरूम, माती, यंत्रांचा पुरवठा केल्याची चर्चा ! संगमनेर तालुक्यातील पठार भागातून वाहणाऱ्या मुळा नदीवर…
