आमदाराच्या समर्थकाची पोलिसांच्या समोरच मुजोरी ! — आमदार अमोल खताळांचा सहकारी संदेश देशमुखविरुद्ध ‘गुन्हा’ दाखल !
आमदाराच्या समर्थकाची पोलिसांच्या समोरच मुजोरी ! आमदार अमोल खताळांचा सहकारी संदेश देशमुखविरुद्ध ‘गुन्हा’ दाखल ! संगमनेर प्रतिनिधी – एकीकडे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेप्रश्नी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या ‘आमदारकी पणाला…
