अवैध सावकारी करणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद — दोन कोटींच्या कर्जापोटी १८ कोटी ३८ लाखांची मागणी केल्याचा आरोप
अवैध सावकारी करणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद दोन कोटींच्या कर्जापोटी १८ कोटी ३८ लाखांची मागणी केल्याचा आरोप संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – अवैध सावकारी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने…
