अवैध गर्भलिंग निदान चाचण्या व अवैध गर्भपात प्रकरणात आणखी एका डॉक्टरला अटक ! — गुन्ह्यात अद्याप पर्यंत २४ आरोपींना अटक ….. ८ डॉक्टर, ३ मेडिकल स्टोअर चालक देखील तुरुंगात — अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची माहिती
अवैध गर्भलिंग निदान चाचण्या व अवैध गर्भपात प्रकरणात आणखी एका डॉक्टरला अटक ! गुन्ह्यात अद्याप पर्यंत २४ आरोपींना अटक ८ डॉक्टर, ३ मेडिकल स्टोअर चालक देखील तुरुंगात अप्पर पोलीस अधीक्षक…
