घुलेवाडी बंधाऱ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ
घुलेवाडी बंधाऱ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ पोलीस घटनास्थळी पोहोचले प्रतिनिधी — संगमनेर शहराला लागत असणाऱ्या घुलेवाडी गावातील अमरधामच्या पाठीमागे असणाऱ्या बंधार्यात एक अज्ञात मृतदेह आढळून आलेला आहे. हा मृतदेह पालथ्या पडलेल्या…
