पोलिसांचा नशेडींवर हल्लाबोल ! — तीन दिवसांत १९७ आरोपींवर कारवाई ; 5 लाख 17 हजार रुपयांचा गांजा जप्त
पोलिसांचा नशेडींवर हल्लाबोल ! तीन दिवसांत १९७ आरोपींवर कारवाई ; 5 लाख 17 हजार रुपयांचा गांजा जप्त अहिल्यानगर | प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यात ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात जोरदार धडक…
