विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाचा संगमनेर तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा !
विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाचा संगमनेर तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा ! 17 जणांवर गुन्हा दाखल ; 3 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त चार पोलीस स्टेशन, एक पोलिस उपअधीक्षक तरीही अवैध…
