शिखर शिंगणापूरची कावड घेऊन जाणाऱ्या भक्ताला बेदम मारहाण !…. धांदरफळच्या 11 जणांवर गुन्हा दाखल
शिखर शिंगणापूरची कावड घेऊन जाणाऱ्या भक्ताला बेदम मारहाण ! धांदरफळच्या 11 जणांवर गुन्हा दाखल संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथून शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाला पायी जाऊन परतत…
